Sudhakar Badgujar Bailed : ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना जामीन मंजूर
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना जामीन मंजूर. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर.९ जानेवारीपर्यंत बडगुजर यांना जामीन मंजूर. नगरसेवक पदावर असतानाही स्वतःच्या कंपनीला महापालिकाची काम देऊन आर्थिक लाभ घेतल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय