Thackeray : ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात साडेआठ लाख शपथपत्र सादर ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Oct 2022 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगात ८ ते साडेआठ लाख शपथपत्र सादर केलीत. दोन ट्रक भरून ही शपथपत्रे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पाठवण्यात आलीत.