Sandeep Naik On Eknath Shinde Party : पटोलांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचा आक्षेप
अंधेरी पोटनिवडणुकीत आता भाजपच्या मुरजी पटेलांच्या उमेदवारीवर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय, मुरजी पटेलांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप केलाय, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी आरोप केलाय...
Tags :
Thackeray Affidavit BJP Former Corporator Andheri By Election Murji Patel Sandeep Naik Candidacy Objection