Thackeray Group MLA : ठाकरे गटाचे आमदार विधानसभा सचिव राजेंद्र भागवतांची भेट घेणार

ठाकरे गटाचे आमदार विधानसभा सचिव राजेंद्र भागवतांची भेट घेणार आहेत. शिंदे गटातील  16 आमदार अपात्रतेबाबत ठाकरे गटाकडून पत्र दिलं जाणार .. सुप्रीम कोर्टाच्या निकाल आल्यानंतर भेट होणार असल्यानं या भेटीला महत्व आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola