Thackeray group Melava : संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा मेळावा, अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 02:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचा मेळावा, अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या. राऊत, दानवे, खैरे असूनही फारसा प्रतिसाद नाही. संभाजीनगरमधील मेळाव्याला थंड प्रतिसाद