Thackeray Group Protest : ठाकरे गटाच्या मोर्चाचा मार्ग बदलला, नवीन मार्गाविषयी पोलिसांना पत्र देणार
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आलाय... आता मोर्चा मेट्रो सिनेमा ते पालिकेच्या गेट क्रमांक दोनपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे... पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर ठाकरे गटानं मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतलाय...मोर्चाच्या नवीन मार्गाविषयी ठाकरे गट पोलिसांना पत्र देणार आहे..
Continues below advertisement
Tags :
Morcha Cinema Commissioner Of Police Instructions Thackeray Group Marg Letter To Police Gate Number Two