ABP News

Thackeray Group Loksabha List : ठाकरे गटाकडून 17 जणांची यादी जाहीर

Continues below advertisement

Thackeray Group Loksabha List : ठाकरे गटाकडून 17 जणांची यादी जाहीर लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची १७ उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आणि सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी देखील दावा केला होता, तर सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. तरीही, ठाकरे गटानं सांगलीचा उमेदवार जाहीर केला आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्र्य़ांच्या ठाणे शहरातून त्यांचे एकेकाळचे सहकारी राजन विचारे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram