Kishori Pednekar ED : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी जाणार नाहीत : ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Jan 2024 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी आज जाणार नाहीत. कोव्हिड काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी होणार होती किशोरी पेडणेकरांची चौकशी.