Thackeray Group in Supreme Court : वॉर्ड पुनर्रचनेप्रकरणी ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

वॉर्ड पुनर्रचनेप्रकरणी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.  वॉर्ड संख्या 236 वरून 227 केल्यानं ठाकरे गट नाराज. याच आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola