
Amol Kirtikar ED Summons : ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तिकर यांना ईडी समन्स,चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Continues below advertisement
Amol Kirtikar ED Summons : ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तिकर यांना ईडी समन्स , चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स ...... कोविड काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकरांना समन्स .... आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Continues below advertisement