Thackeray Group Protest : सुषमा अंधारेंवरील Sanjay Sirsath यांच्या विधानावरुन ठाकरे गट आक्रमक
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘माझे भाऊ’ असा करत उपरोधिक टोलेबाजी करतात... दरम्यान याच मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंवर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली.
Tags :
Criticism On Maharashtra Tour MLAs MLA Sanjay Shirsat Mentions Mahaprabodhan Yatra Thackeray Group Shinde Group Leader Sushma Andhare My Brothers Ironic Criticism