Samruddhi Mahamarg | मुंबई-नागपूर समुद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव? | ABP Majha
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नाव देण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लवकरच त्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचंही कळतंय. दरम्यान, समद्धी महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव होता.