Amravati : Ravi Rana आणि आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न, Navneet Rana यांचा ठाकरे सरकारवर आरोप

Continues below advertisement

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज ठाकरे सरकारवर पुन्हा टीका केली. आमदार रवी राणा आणि आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. मनपा आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीचं समर्थन आपण केलेलं नाही, असं त्यांनी म्हटलंय. राजापेठ पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपला अपमान केला. याबाबत मागासवर्ग आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram