Anna Hazare : ठाकरे सरकारने फक्त आश्वासन दिलं पण कायदा केला नाही, त्यांना लोकायुक्त कायदा नकोच होता

मागील अधिवेशनात प्रलंबित राहिलेले लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेतही मंजूर झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारचे  आभार मानलेत...ठाकरे सरकारने केवळ आश्वासन दिलं पण कायदा केला नाही, ठाकरे सरकारला हा कायदा नकोच होता, अशी टीका अण्णा हजारेंनी केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola