Vasant More On Thackeray Together | ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार, वसंत मोरेंकडून स्वागत
Continues below advertisement
ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याचे वृत्त. वसंत मोरे यांनी हा आनंदाचा दिवस असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था देखील ठाकरे बंधूंनी एकत्र लढवाव्यात असे वसंत मोरे यांनी म्हटले. दोन्ही नेते एकत्र येण्यासाठी पांडुरंगाला साकडं घातल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement