Sadeep Deshpande FIR : संदीप देशपांडेंच्या एफआयआरमध्ये Thackeray आणि Varun Sardesai यांचं नाव

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी शिवाजी पार्क परिसरात हल्ला करण्यात आला. ही घटना देशपांडे मॉर्निंग वॉक घेत असताना घडली. या घटनेत चारपाच अज्ञात इसमांनी  संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपनं हल्ला केला. ते सर्व हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून किंवा मास्क लावून आले होते. या हल्ल्यात देशपांडे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्या हातापायाला दुखापत झाली आहे. त्यामुळं त्यांना तातडीनं नजिकच्या हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात एक्स-रे काढून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola