Thackeray - Ambedkar Meeting : ठाकरे आंबेडकर बैठकीचा तपशील 'माझा' कडे

Continues below advertisement

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात आज युतीसंदर्भात पहिली बैठक पार पडली... तब्बल दोन तास चालेल्या या बैठकीतला तपशील आता एबीपी माझाच्या हाती लागलाय... याबैठकीत आगामी पालिका निवडणुकीसह वंचित महाविकास आघाडीचा हिस्सा असणार का? यावर प्रामुख्याने चर्चा झाली... तर दुसरीकडे आता याबैठकीतले मुद्दे घेऊन उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या बैठकीला दाखल झालेयत... हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे... पण आता उद्धव ठाकरे दाखल झाल्यानं प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram