TET Exam Scam Beed Connection : टीईटी घोटाळ्याचं बीड कनेक्शन ABP Majha
टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाचं बीड कनेक्शन पुन्हा समोर आलंय. सुशील खोडवेकर यांचं मूळगाव खोडवा सावरगाव हे बीड जिल्ह्यात आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत बीड जिल्ह्यातल्या अनेक आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पाहुयात या प्रकरणाचं बीड कनेक्शन....