TET Exam : टीईटी परीक्षेतही गैरप्रकार? म्हाडा पेपरफुटी प्रकरणी तपासात नवी माहिती ABP Majha

टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षेतही गैरप्रकार झाल्याची शक्यता आता व्यक्त होतेय.  म्हाडा पेपरफुटी प्रकरणी सुरु असलेल्या पुणे पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर आलीय.  पोलिसांनी आरोपींच्या घरी घेतलेल्या झाडाझडतीत टीईटी परीक्षेतील कागदपत्रं आणि ओळखपत्रं सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्यामुळे टीईटी परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीनं तपास करतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola