TET Exam : TET Exam मध्ये उत्तीर्ण असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याचं उघड ABP Majha
Continues below advertisement
TET Exam मध्ये उत्तीर्ण असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याचं तपासात उघड. उमेदवारांच्या ओएमआर शीटची तपासणी करत असताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती.
Continues below advertisement