Nanded Harvindar Rinda: दहशतवादी हरविंदर रिंदाची नांदेडमध्ये दहशत ABP Majha
बियाणी यांच्या हत्येमध्ये करनालमध्ये सापडलेल्या चार दहशतवाद्यांचा म्होरक्या हरविंदरसिंह रिंदाचं नाव समोर आलं आहे... रिंदाने संजय बियाणी यांना वर्षभरापूर्वी धमकी दिली होती... आणि त्यामुळे रिंदाच या हत्येमागे आहे का? असा पोलिसांना संशय आहे