Shirdi Accident: शिर्डीहून शनी शिंगणापूरला जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात ABP Majha
अहमदनगर- मनमाड महामार्गावर भीषण अपघात अपघात झालाय... या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय.. तर दोघे गंभीर जखमी झालेत... शिर्डीहून शनी शिंगणापूरकडे जाताना गाडीला अपघात झालाय..नगरहून सटाण्याला जाणाऱ्या बसने कारला उडवलंय..