प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातल्या 10 जणांचा समावेश

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय.. एकूण 128 दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. यामध्ये महाराष्ट्रातल्या 10 जणांचा समावेश आहे. कला क्षेत्रात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर सीरमचे सर्वेसर्वा सायरस पूनावाला आणि नटराजन चंद्रशेखर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. डॉ. हिम्मतराव बावस्कर, सुलोचना चव्हाण, सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola