Maharashtra Temperature Rise : 2 ते 3 अंश सेल्सिअसने महाराष्ट्रात तापमान वाढ होण्याची शक्यता
Continues below advertisement
पुढील २ ते ३ दिवसात महाराष्ट्रातील तापमान. २ ते ३ अंश सेल्सिअसनं वाढणार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील तापमानात वाढ अपेक्षित
Continues below advertisement