Temperature : उष्माघातामुळे राज्यात गेल्या 2 महिन्यांत 25 जणांचा बळी, तीव्र उन्हाळा, तब्येत सांभाळा
Continues below advertisement
Temperature : सध्या देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट आली आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एप्रिल महिना हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल महिन्याने मागच्या 122 वर्षांचा उष्णतेचा विक्रम मोडला आहे. 1901 नंतर या वर्षीचा एप्रिल महिना सर्वात उष्ण ठरला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv