Ajit Pawar : अमृतावहिनींनाच सांगतो, मग बरोबर महिला मंत्री करतील, अजित पवारांचा फडणवीसांना चिमटा
abp majha web team
Updated at:
27 Dec 2022 10:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधी पक्षनेते अजित पवारांनी आज विधानसभेत भाषण करताना शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपच्या काही नेत्यांना चांगलेच चिमटे काढलेयत... काय म्हणालेयत अजित पवार पाहुयात.