Onion Rate : कांद्याच्या दरामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ABP Majha
Continues below advertisement
बाजारात कांदा खरेदीसाठी तुम्ही जर गेलात तर प्रति किलो २० ते ३० रुपये सहज मोजत असाल... मात्र यातले शेतकऱ्याच्या खिशात जेमतेम १ रुपया ते ५ रुपये एवढेच पडतायत... कारण सध्या बाजारात कांद्याचे दर गडगडले आहेत.... आवक वाढल्यानं आणि उन्हाचा पाराही वाढल्यानं कांद्याला दर मिळेनासा झालाय. त्यामुळे सुर्याच्या कोपात रक्ताचं पाणी करून सिंचलेला कांदा शेतकऱ्याला कवडीमोल दरात विकण्याची वेळ आलेय.
Continues below advertisement