Teachers Strike : बारावीच्या प्रात्यक्षिक परिक्षांना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संपाच फटका
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर कोणताही परिणाम होणार नाही... मुंबई बोर्डाचं स्पष्टीकरण... १६ फेब्रुवारी आणि २० फेब्रुवारीपर्यंत परीक्षा पूर्ण होणार...मुंबई बोर्डाची माहिती