नागपुरातील शिक्षकांचा फिटनेस क्लास! फावल्या वेळेत शिक्षकांचा झुम्बा डान्स

Continues below advertisement

कोरोना महामारी च्या काळात प्रत्येकासाठीच शारीरिक व्यायाम करणे स्वतःला मानसिकदृष्ट्या कणखर ठेवणे आवश्यक झाले आहे.  सध्या समाजातील प्रत्येक घटक त्यासाठी काहीना काही प्रयत्न करताना दिसतोय.  नूतन भारत शाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या व्यायामासाठी शाळेतच असे उपक्रम सुरू केले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram