टपरीवर मिळणारा Tea महागला, सध्याच्या दरापेक्षा अधिक दोन रुपये आकारणार : ABP Majha
राज्यात आता कटींग चहा देखील महागला आहे.. चहाच्या एका कपसाठी सध्याच्या दरापेक्षा दोन रुपये अधिक आकारण्यात येणार आहे