Mobile Scrap I जुने मोबाईल हँण्डसेट द्या, चहाचा कप घ्या I एबीपी माझा
प्रत्येकाच्या घरात जेवढी माणसं. त्याहून जास्त मोबाईल हँड सेट. मोबाईलच्या तंत्रात नित्यनवे बदल होताहेत. लोक जुने हँड सेट बदलून नवे विकत घेतात. अनेकांना ह्या जुन्या हँड सेटचं करायच काय हा प्रश्न पडतो. त्यांच्यासाठी ही बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कंधारच्या बोहरणीनं नवा व्यवसाय सुरु केलाय. जुने हँड सेट द्या...त्या बदल्यात चायना मेड नवा चहाचा कप घ्या.