Tea Coffee Price Hike : राज्यात 'चाय पे खर्चा', गॅस आणि मॅगीनंतर आता चहाही महागला
Continues below advertisement
ज्या कटिंगनं अर्थात चहानं तुमच्या दिवसाची सुरुवात होते तो चहा महागला आहे. राज्यात आता कटींग चहा देखील महागला आहे.. चहाच्या एका कपसाठी सध्याच्या दरापेक्षा दोन रुपये अधिक आकारण्यात येणार आहे. सर्वसाधारपणे टपरीवर 10 रुपयांना एक कप चहा मिळतो.. मात्र आता आपल्याला बारा रुपये मोजावे लागणार आहेत. साखर, दूध, चहा पावडर यांचे दर वाढल्यानं चहाचे भाव वाढ वावण्याचा निर्णय टी-कॉफी असोशिएशननं घेतलाय..
Continues below advertisement