Ajit Pawar in Taxi : सोबत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, अजितदादांचा टॅक्सीमधून प्रवास
Ajit Pawar in Taxi : अजितदादांचा टॅक्सीमधून प्रवास,सोबत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे
मेळाव्याला जात असताना अजित पवारांचा टॅक्सीतून प्रवात यावेळी अजित पवारांनी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांशी संवाद साधला या वेळी अजित पवारांसोबत सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखिल उपस्थीत होते.