Tatyarao Lahane Resigns : डॉ. तात्याराव लहानेंचा जेजे रुग्णालयातील पदाचा राजीनामा


जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्य विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.  गोरगरीबांसाठी मदत करणाऱ्या आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांनी राजीनामा दिलाय. निवासी डाॅक्टर संघटना (मार्ड) कडून डॉ. लहाने आणि डॉ. पारेख यांच्याविरोधात तक्रार करत आजपासून अनिश्चित काळासाठी  संप  पुकारण्यात आला होता. एनएमसीच्या नियमांचे पालन होत नसल्याचा मार्डचा आरोप होता, मात्र याप्रकरणी जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील डाॅक्टरांकडून याप्रकरणी रुग्णालय प्रशासनानं नेमलेल्या समितीसमोर स्पष्टीकरण दिले होते. अहवाल प्रलंबित असताना देखील निवासी डाॅक्टरांकडून आपल्याच नेत्रशल्यचिकित्या विभागातील अध्यापकांच्या विरोधात संपाचे हत्यार उपसल्याने कंटाळून राजीनामे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola