Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगावर होणार मात, टाटा मेमोरियलच्या इंजेक्शनमुळे मृत्यू दरात घट
Continues below advertisement
स्तनाचा कर्करोग बरा होण्याचा दर आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाकडून यासंदर्भात अभ्यास करण्यात आलाय. स्टेज1,2,3 अशा स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आलाय. 800 रुग्णांना लिग्नोकेन नावाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यामुळे मृत्यूच्या दरात 30 टक्के घट झाल्याचं दिसून आलंय. काय आहे हा एकूण अभ्यास यासंदर्भात अभ्यासगटातील डॉ. शलाका जोशी आणि डॉ. रोहिणी हवालदार यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी.
Continues below advertisement