Tapi River Hatnur Dam : हातनूर धरणातून 68 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Continues below advertisement

Tapi River Hatnur Dam : हातनूर धरणातून 68 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सततच्या पावसाने जळगाव जिल्ह्याला जोडपं काढला आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आलेल्या तापी आणि पूर्णा नद्यांना पूर आल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच हतनूर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे हे पूर्णपने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत हातनुर धरणातून एक लाख 37 हजार 93 क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तापी नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram