Tanker Driver Strike : मध्यरात्रीपासून टँकर चालकांचं 'स्टिअरिंग छोडो आंदोलन' ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Jan 2024 12:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTanker Driver Strike : मध्यरात्रीपासून टँकर चालकांचं स्टिअरिंग छोडो आंदोलन ABP Majha
पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर असताना 'हिट अँड रन'च्या विरोधात टँकर चालकांचं मध्यरात्रीपासून स्टेअरिंग छोडो आंदोलन. तर मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार.