Tanhaji Sawant पुन्हा एकदा चर्चेत; जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांच्यासोबतचा वाद चव्हाट्यावर
आधी खेकड्यांचं वादग्रस्त विधान आणि हल्ली घर ते कार्यालय अशा तीन दिवसीय दौऱ्यामुळे चर्चेत आलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेत. तानाजी सावंत आणि जिल्हाधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. हा नेमका काय आहे पाहुयात या रिपोर्टमधून.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Tanhaji Sawant Clashesh Collector Kaustubh Diwegaonkar