Tanaji Sawant : तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्यानंतर सरकार पाडलं,सामंतांचा गौप्यस्फोट
abp majha web team
Updated at:
03 May 2024 09:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTanaji Sawant On Ajit Pawar : तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात सरकार पाडलं
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांना कल्पना देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडले, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केलाय. 'मी जे बोलतो ते करतो, तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात सरकार पाडलं असा दावाही सावंत यांनी केलाय.'