Tanaji Sawant : निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी 10 कोटी मोजले, तानाजी सावंत यांची निंबाळकरांवर टीका

Continues below advertisement

Tanaji Sawant : निंबाळकरांना निवडून आणण्यासाठी 10 कोटी मोजले, तानाजी सावंत यांची निंबाळकरांवर टीका
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केलीये.. ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला दहा कोटींचा चेक दिला आणि लोकसभेत निवडून आणल्याचा आरोपही तानाजी सावंत यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram