Tamilnadu Rain : तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचलं; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
abp majha web team
Updated at:
18 Dec 2023 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतामिळनाडूमध्ये कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे थूथुकुडीचे जिल्हाधिकारी आज जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.