Tamasha Parishad: तमाशा परिषद आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकारात्मक चर्चा ABP Majha
Continues below advertisement
मागील दोन वर्षात कोरोनामुळे सलग दोन वर्षे गावोगावच्या यात्रा बंद होत्या. त्यामुळे तमाशांना मागणीच नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यात्रा गर्दीने फुलतील, तमाशा फडाच्या सुपाऱ्या मिळतील अशी आशा या कलाकारांना आहे. पण तमाशावरील बंदी मात्र उठत नाहीये, त्यामुळे राज्यातील तमाशा कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यावर तमाशा परिषद आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकारात्मक चर्चा सुरु
Continues below advertisement
Tags :
Ajit Pawar Yatra Deputy Chief Minister Financial Problems Tamasha Tamasha Artist Tamasha Parishad Positive Discussion