CM Shinde : पराभवावर बोलताना काल अजित पवारांचा शिंदेंवर निशाणा, आज शिंदेंकडून प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधी पक्षनेते अजित पवारांना विधासभेत टोला, आत्मकल्श करावं लागेल, असं काही बोललो नाही, मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांना चिमटा.
Tags :
Chief Minister Leader Of Opposition Ajit Pawar Eknath Shinde Eknath Shinde Tola In The Legislative Assembly Chimta Atma Kalsh