Jitendra Awhad on Shri Ram : समोरासमोर येऊन चर्चा करा, मरणाला घाबरत नाही, टीका करणाऱ्यांना आव्हान
जितेंद्र आव्हाड यांचा वध करू असं म्हणणाऱ्या तसेच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाडांचं आव्हान, समोरासोर येऊन चर्चा करा, मी मरणाला घाबरत नाही, आव्हाडांचं वक्तव्य.