Taliye Landslide : तळीये दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 50 वर, अजूनही शोधकार्य सुरूच ABP Majha
Continues below advertisement
तळीये दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 50 वर गेला असून मात्र अजूनही शोधकार्य सुरूच आहे. गेल्या आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे. या दरडी अनेक निष्पाप जीव गेले आहेत. NDRF ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण पाच दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात. या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video Taliye Taliye Landslide Disaster