Talathi Recruitment : तलाठी भरती परिक्षेचा भोंगळ कारभार, युवक काँग्रेसकडून आंदोलन ABP Majha

पेपरफुटी आणि सर्व्हर डाऊन मुळं तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात आहे. भरती प्रक्रिया राबविणाऱ्या टीसीएस कंपनीमुळं परिक्षार्थींना अडचणींचा सामना करावा लागतोय. तलाठी भरती प्रक्रियेच्या याच गैरकारभराविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू होत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात निषेध व्यक्त केला जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola