Talathi Exam Fraud: आरोपी असताना त्याला पकडण्यासाठी एवढे दिवस का ? - स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
abp majha web team
Updated at:
18 Aug 2023 02:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTalathi Exam Fraud: आरोपी असताना त्याला पकडण्यासाठी एवढे दिवस का ? - स्पर्धा परीक्षा समन्वय समिती. पोलिसांसाठी हा फरार आरोपी असताना त्याला पकडण्यासाठी एवढे दिवस कसे लागले?, असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे.