Talathi Exam 2023: दुपारी 12:30 ची परीक्षा 2 वाजता सुरू होणार
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTalathi Exam 2023: दुपारी 12:30 ची परीक्षा 2 वाजता सुरू होणार सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे तलाठी भरती परीक्षा उशिराने सुरू झालीय. त्यामुळे पुढील दोन सत्रातील परीक्षाही दीड तास उशिराने सुरू होतील, अशी माहिती जमाबंदी आयुक्त अनिल रायते यांनी दिलीय. दुपारी साडेबारा वाजता सुरू होणारी परीक्षा आता दोन वाजता सुरू होणार आहे. तशी सूचना सर्व परीक्षा केंद्रांबाहेर लावण्यात आलीय.