Talathi Bharti : तलाठी भरतीसंदर्भात याच आठवड्यात मेरीट लिस्ट लागणार, कुठलीही अनियमित्ता झालेली नाही
तलाठी भरती संदर्भात या आठवड्यात मेरीट लिस्ट लागणार, भरती प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमित्ता झालेली नाही, तर वाढीव गुण हा मुल्यांकनाचा एक भाग, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती.