Tadoba Online Booking Special Report : ताडोबाच्या सफारीचं प्लॅनिंग करताय? ऑनलाईन बुकिंग झालं बंद
Continues below advertisement
Tadoba Online Booking Special Report : ताडोबाच्या सफारीचं प्लॅनिंग करताय? ऑनलाईन बुकिंग झालं बंद
तुम्ही जर का यावर्षी ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्य ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पाच्या जंगल सफारीचा बेत आखात असेल तर थांबा... कारण ऑनलाईन बुकिंग मध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यहारामुळे सध्या ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पात जंगल सफारीची ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे. ज्या डब्ल्यूसीएस कंपनी कडे बुकींचे कंत्राट होते त्या कंपनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत वन विभागाने त्यांचे कंत्राट रद्द केले. मात्र हि कारवाई चुकीची असल्याचे सांगून डब्ल्यूसीएस कंपनीने वन विभागाला कोर्टात खेचले. या न्यायालयीन वादात ताडोबातील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला.
Continues below advertisement
Tags :
Tadoba